Discussion with district collector regarding railways
Gondia: Engineer Jaspal Singh Chawla discussed with the Collector of Gondia Naina Gunde about the issue of passenger convenience related to railways. Engineer Jaspal Singh Chawla has been posted as DRUCC Committee Member, South East Central Railway Division, Nagpur. The Gondia District Officer was informed about the problems faced by the railway passengers in the area through various political parties and social organization's. This was seriously discussed with (Divisional Railway Users Consultative Committees) DRUCC member Jaspal Singh Chawla in his office on passenger convenience issues....
more... Jaspal Singh Chawla discussed all the issues with the senior officials of the Railways.
.....
रेल्वे संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
गोंदिया : अभियंता जसपालसिंग चावला यांनी गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्याशी रेल्वे संबंधित प्रवाशांच्या सोयी विषयावर चर्चा केली. अभियंता जसपाल सिंग चावला यांची DRUCC समिती सदस्य, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभाग, नागपूर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. गोंदिया जिल्हा अधिकारी यांना परिसरातील रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांमार्फत निवेदनाद्वारे देण्यात आली. यावर DRUCC सदस्य जसपालसिंग चावला यांच्याशी त्यांच्या कार्यालयात प्रवाशांच्या सोयीच्या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. जसपालसिंग चावला यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकान्यांशी सर्व मुद्दे मांडण्याबाबत चर्चा केली.
.........